परमवीर सिंग यांना पळून जाण्यास केंद्राची मदत-काँग्रेस
मुंबई/ विविध पाच गुन्ह्यात पोलिसांना चौकशी साठी हवे असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांना पाळून जाण्यास केंद्रातील भाजपा सरकारने मदत केली असावी असा संशय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोळे यांनी व्यक्त केले आहे .त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे दरम्यान नानांचा हा आरोप बिनबुडाचा असल्याचे सांगून भाजपने नानाचे आरोप फेटाळले आहेतपरमवीर सिंग सध्या इंग्लंड मध्ये…
