चंदिगढ/ पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमदर सिंग यानी काल दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली त्यामुळे ते आता काँग्रेस मधून भाजपात जाणार हे जवळपास नक्की झाले आहे
कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या विरुद्ध माझी क्रिकेटपटू व पंजाब काँग्रेसचे माझी अध्यक्ष बलविंदर सिंग सिद्धू याने मोठे षडयंत्र रचून त्यांना मुख्यमंत्रिपदावरून हतबल आणि त्यांच्या जागी सुरजित सिंग चंनी यांना मुख्यमंत्री करण्यात आले याचा राग कप्तान अमरिंदर सिंह यांच्या मनात आहे म्हणूनच त्यांनी पक्ष बदलण्याचा निर्णय घेतल्याचे समजते
Similar Posts
माजी मंत्री सुनील केदार याना १ वर्षाची शिक्षा
मुंबई – राजकारण्याची मुजोरी काही नवी नाही . पण या देशात कायद्याचे राज्य आहे . हे पुन्हा एकदा दिसून आले आहे. कारण एका सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी माजी मंत्री आणि काँग्रेसचे विद्यमान आमदार सुनील केदार याना न्यायालयाने १ वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.२०१७ मध्ये महापारेषणच्या साहाय्यक अभियंत्यासह कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी सुनील केदार यांना दोषी ठरवण्यात…
उत्तर प्रदेशातील मदरसांमध्ये आर्थिक घोटाळा
विद्यार्थ्यांचे नाव आधार कार्डशी लिंक करतात दहा हजार विद्यार्थी गायबलखनऊ/उत्तर प्रदेशातील योगी सरकारने राज्यातील मदरशांत बाबत आता कठोर भूमिका घेतलेली आहे घेतलेली आहे त्यानुसार मदरशांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची ऑनलाइन रजिस्ट्रेशन करणे बंधनकारक आहे तसेच विद्यार्थ्यांना आधार कार्ड ची लिंक करणे ही बंधनकारक आहे मात्र हा निर्णय सरकारने घेताच मदरशांमध्ये हजारो विद्यार्थी गायब झालेत याचा अर्थ दरशांमध्ये…
मेलेल्याना कोण मारणार ? एकनाथ शिंदे
मुंबई : मेलेल्याना कोण मारणार महाराष्ट्राने अगोदरच त्याचा मुडदा पडला आहे अशा शब्दात कम ऑन किल मी असे म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंनी पलटवार केला.आज ज्यांना मराठी माणसाची आठवण होत आहे त्यांच्यामुळेच मराठी माणूस मुंबईबाहेर गेला, आता मराठीच्या नावाने गळे काढत आहेत अशी टीका राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. ‘कम ऑन…
सपातील फुटीर मनोज पांडेला रायबरेलीतून भाजपचे तिकीट ?
लखनौ – लोकसभेच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून तिकीट वाटपाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे ज्यांना तिकीट मिळालेले नाही अशा नाराजांनी आता पक्षांतर करायला सुरुवात केली आहे. समाजवादी पक्षातून बाहेर पडलेले मनोज पांडे यांनी आज भाजपा नेते अमित शहा यांची भेट घेतली. त्यांना भाजपा कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या रायबरेली मतदार संघातून, प्रियांका गांधी यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार…
पालिकेचे कार्यकारी अभियंता डाॅ. विशाल ठोंबरे यांनी विकसित केलेले तंत्रज्ञानाचा वापर
मुंबईतील रस्त्यांचा हिट फॉर्म्युला पालिका वापरनार मुंबई : मुंबई महापालिकेच्या अभियंत्याने विकसित केलेले अल्ट्रा थिन व्हाइट टॉपिंग हे तंत्रज्ञान देशात अव्वल ठरले आहे. पालिकेचे कार्यकारी अभियंता डाॅ. विशाल ठोंबरे यांनी हे तंत्रज्ञान विकसित केले आहे. यात रस्त्याचा पाया डांबरी रस्त्याप्रमाणे बनवता येतो, तसेच वरील भाग काँक्रीटचा असतो. आयआयटी मुंबईतून पीएच.डी. करीत असताना ठोंबरेंनी या तंत्रज्ञानावर…
चंद्रकांत खैरे यांना वंचित कोर्टात खेचणार
औरंगाबाद – आपला पराभव करण्यासाठी एम आय एम आणि वंचित बहुजन आघाडीने भाजपकडून १ हजार कोटी घेतले असा गंभीर आरोप करणाऱ्या चंद्रकांत खैरे यांना वंचित बहुजन आघाडी कोर्टात खेचणार आहे असे वंचितचे प्रवक्ते फारुख अहमद यांनी सांगितले आहे . त्यामुळे औरंगाबाद मध्ये वंचित आणि शिवसेना यांच्यात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. मागील लोकसभा निवडणुकीत वंचित…
