काँग्रेसच्या आंदोलनाला भाजपाचे जशास तसे उत्तर – अस्लम शेखच्या मालवणीतील कार्यालयाबाहेर भाजपा युवा मोर्चाचे आंदोलन
मुंबई : मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम यांच्या कार्यालयावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला होता त्याला प्रत्युत्तर म्हणून आज भाजपा कार्यकर्त्यांनी मालवणीतील काँग्रेस आमदार अस्लम शेख यांच्या कार्यालयाजवळ आंदोलन केले त्यामुळे मालवणीत तणाव निर्माण झाला होता.मालाडच्या मालवणी येथे अग्निशामक दलाच्या कार्यालयासमोर आज मोठा गोंधळ उडालेला बघायला मिळाला. भाजप युवा मोर्चाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आज मालवणीत एकत्र जमत…
