इडीकडून अनिल अंबानींचे वांद्र्यातील घर जप्त
मुंबई/ उद्योगपती अनिल अंबानी यांच्या मुंबईतील ‘एबोर्ड’ निवासस्थानावर ईडीकडून तात्पुरती जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जप्त करण्यात आलेल्या या घराची किंमत अंदाजे ३७१६ कोटी रुपये एवढी आहे. ईडीने दिलेल्या माहितीनुसार अनिल अंबानी आणि त्याच्या उद्योग समूहातील कंपन्यांविरोधात आतापर्यंत एकूण जप्तीची कारवाई १५००० कोटींपेक्षा जास्तीची आहे. दरम्यान ईडीने कारवाई करण्यापूर्वी सोमवारी मुंबई…
