गोमास आणि पॉर्न वरील बंदी हा स्वातंत्र्यावरील आघातअभिनेत्री कियारा अडवाणींच्या व्हिडियो मुळे खळबळ
मुंबई/ गोमास आणि अश्लील सिनेमातील बंदी हा स्वातंत्र्यावरील घाला आहे असे पुन्हा एकदा अभिनेत्री केयर अडवाणी हिने म्हटले आहे. बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. कियारा अडवाणीचा हा जवळपास १० वर्षे जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती स्वातंत्र्य आणि लोकशाहीसारख्या गंभीर विषयांवर तिचे मत व्यक्त करताना दिसत आहे….
