प्रवासात समान नेण्याबाबतचा विमान प्रवाशांना लागू असलेला नियम यापुढे रेल्वे प्रवाशांनाही लागू होणार
नवी दिल्ली/ विमान प्रश्न लागू असलेला एक नियम आता रेल्वे प्रवाशांनाही लागू होणार आहे.जर रेल्वे विभागाच्या नियमानुसार आता तुम्ही जर ट्रेनमधून ठरलेल्या मर्यादेपेक्षा अधिक सामान घेऊन जाणार असाल तर त्यासाठी तुम्हाला अतिरिक्त शुल्क मोजावे लागणार आहे. जसं तुम्ही विमानात प्रवास करताना तुमच्याकडे जर ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा अधिक सामान असेल तर तुम्हाला त्यासाठी अतिरिक्त शुल्क भरावे…
