सीएनजीच्या मुख्य पाईप लाईन मधील बिघाडामुळे दुसऱ्या दिवशीही रिक्षा टॅक्सी सेवा ठप्प चाकरमान्यांचे हाल
मुंबई/ रविवारी गेलच्या मुख्य पाईप लाईन मध्ये मध्ये बिघाड झाल्याने सी एन जी चा पुरवठा ठप्प झाला होता.त्याचा परिणाम रविवारी रात्री पासूनच प्रवासी वाहनांवर झाला होता.मात्र सोमवारीही पाईप लाईनच्या दुरुस्तीचे काम न झाल्याने सी एन जी वर चालणाऱ्या टॅक्सी,रिक्षा खाजगी वाहने ठप्प झाली .परिणामी मुबई ठाणे आणि नवी मुंबईतील चाकरमान्यांचे अतोनात हाल झाले.सीएनजी पाईपलाईनमध्ये बिघाड…
