बेस्टच्या – निवडणुकीत ठाकरे ब्रँडला पराभवाचा धक्का! सर्व उमेदवार पराभूत
मुंबई /मुंबई महापालिका निवडणुकीची लिटमस टेस्ट म्हणून सांगितले जात असलेल्या, मुंबईतील बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत, ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनलला पराभवाचा धक्का बसला.२१ पैकी १४ जागांवर शशांक राव तर ७ जागांवर भाजपच्या प्रसाद लाडच्या पॅनलचा विजय झाला.बेस्टच्या युनियन मध्ये सगळेच काही मराठी नव्हते. किंवा ही निवडणूक मुंबईतील सर्व मराठी माणसांची नव्हती, त्यामुळे या निवडणुकीत ठाकरे ब्रँडचा पराभव…
