गुणरत्ने सदावर्ते यांची वकिलीची सनद – २ वर्षांसाठी रद्द
मुंबई : एसटी संपाच्या आंदोलनात वकिलीचा कोट घालून भाग घेतल्याचा ठपका ठेवत त्यांची वकिली दोन वर्षांसाठी निलंबित करण्यात आली आहे. महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सीलने हा निर्णय घेतला आहे. सदावर्तेंनी आंदोलनामध्ये भाग घेताना बार कौन्सिलच्या नियमांचं उल्लंघन केल्याची तक्रार अॅड. सुशील मंचरकर यांनी केली होती. त्यानंतर सदावर्ते यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.एसटी आंदोलनात त्यांनी वकिलांचा…
