दिल्ली/ शरद पवार यांच्याशी गद्दारी करून शिंदेंच्या मंत्रिमंडळात सामील झालेल्या अजित पवार,पर्फुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासह भुजबळ आणि ९ मंत्र्यांची शरद पवारांनी पक्षातून हकालपट्टी
आज शरद पवारांनी दिल्लीत राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक घेऊन पक्षाशी गद्दरी करणाऱ्यांची हकालपट्टी केली यावेळी मी ९२ वर्षांचा होईपर्यंत लढणार आहे.असे सांगितले तर राष्ट्रवादीतून गेल्याने शरद पवारांची बैठक बेकायदेशीर असल्याचे सांगून निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे
Similar Posts
मागास अधिकाऱ्यांची फेर जातपडताळणी करा
मुंबई, दि.२८ ऑक्टोबर २०२१: नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरो ( एनसीबी)चे संचालक समीर वानखेडे यांच्या जात- धर्माचे गौडबंगाल आणि जात पडताळणीच्या एका ‘करोडपती’ उपायुक्ताला दोन लाखांची लाच घेताना अलीकडेच झालेल्या अटकेच्या पार्श्वभूमीवर ‘एमपीएससी’मार्फत सेवेत आलेल्या मागासवर्गीय अधिकाऱ्यांची फेर जातपडताळणी करण्यात यावी, त्यासाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली ज्येष्ठ आयएएस,आयपीएस अधिकारी आणि मागास समाजातील नामवंतांचा समावेश असलेली उच्च स्तरीय समिती…
अर्थकारणाचे काँक्रीट पूर्ण न झाल्याने आपल्याच बालेकिल्ल्यात १४ रस्त्यांच्या कामात स्थायी समितीचा स्पीड ब्रेकर
मुंबई/ पैशापुढे नीतिमत्ता,निष्ठा आणि कधी कधी पक्षाचाही काही लोक विचार करीत नाहीत म्हणूनच तर पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने जी दक्षिण आणि एफ दक्षिण विभागातील १४ रस्त्यांचे २७ कोटींचे प्रस्ताव अडवून ठेवले आहेत.भाजपने हे प्रकरण उघडकीस आणताना शिवसेनेवर गंभीर आरोप केले आहेत.विशेष म्हणजे ज्या भागातील रस्त्यांच्या कामाचे प्रस्ताव अडवलेत त्यात लालबाग, परळ,काळाचौकी, लोअर परळ यासारखे शिवसेनेचे बालेकिल्ले…
ध्वनी प्रदूषण याची तात्काळ सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाचा नकार
मुंबई/विविध धार्मिक उत्सव तसेच रस्त्यावरील मंडप आणि मशिदींवरील भोंगे यांच्यातून होत असलेले ध्वनी प्रदूषण लक्षात घेऊन उद्या मुंबईतील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल केली होती २०१६ मध्ये या जनहित याची केवळ सुनावणी होऊन सरकारने यावर कठोर उपाययोजना कराव्यात असे मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिले होते. परंतु या आदेशाची अंमलबजावली करण्यात…
पोमणमध्ये बिल्डरांकडून शेतकऱ्याची फसवणूक
बोगस कागदपत्रांद्वारे वीज मीटर केले नावावर वसई :वसई-विरार शहर महानगरपालिकेची स्थापना झाल्यानंतर वसईतील राखीव, मालकी, आदिवासी भूखंडांचा व त्यापाठोपाठ आदिवासी व सर्वसामान्य नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पैशाच्या बळावर उड्या मारणारे विकासक प्रशासकीय यंत्रणा पैशाने विकत घेऊन सर्वसामान्य नागरिकांनाच देशोधडीला लावू लागली आहे. पोमणमध्येे असाच एक लांडीलबाडीचा प्रकार उघडकीस आला असून दोघा बिल्डरांनी बोगस कागदपत्रांच्या…
बेस्टची अखेर भाडेवाढ जारी
मुंबई – बेस्टचे भाडे एक रुपयापासून १२ रुपयांपर्यंत वाढवण्यास बेस्ट समितीने मंगळवारी मंजुरी दिली. पालिकेच्या सभागृहात मंजुरी मिळण्याची औपचारिकता पार पडल्यानंतर ही भाडेवाढ लागू होईल.बेस्ट परिवहन उपक्रम डबघाईला आल्यामुळे त्याला आर्थिक मदत मिळावी, यासाठी महापौरांच्या मध्यस्थीने पालिका आयुक्तांशी तीन विशेष बैठका झाल्या. आयुक्तांनी बेस्टला थेट आर्थिक मदत देण्यास नकार दिला; परंतु बेस्टला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी…
सोमवारपासून सलग ३ दिवस आमदार अपात्रता सुनावणी सुरु
शिवसेना आमदार अपात्रता सुनावणी आता अंतिम टप्प्यात आली आहे. उद्यापासून म्हणजेच १८ डिसेंबरपासून या प्रकरणातील अंतिम टप्प्यातील सुनावणी सुरू होणार आहे. विधानसभा अध्यक्षांसमोर तीन दिवस ही सुनावणी सुरू असणार आहे. यातील प्रत्येकी दीड-दीड दिवस शिवसेना ठाकरे गट) आणि शिंदे गटाच्या वकिलांना युक्तिवाद करता येणार आहे. सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना १० जानेवारीपर्यंत निकाल…
