एशियन ग्रॅनिटोची एस्ट्रोन पेपर मधील भागीदारी संपुष्टात
मुंबई, ११ ऑगस्ट, २१: भारतातील आघाडीच्या टाइल कंपन्यांपैकी एक असलेल्या एशियन ग्रॅनिटो इंडिया लिमिटेडने त्याच्या संबंधित कंपनी- एस्ट्रोन पेपर आणि बोर्ड मिल्स लिमिटेड मधील संपूर्ण १८.८७ टक्के हिस्सा ४६.९४ कोटी रुपयांना विकला आहे. कंपनीने १० ऑगस्ट २०२१ रोजी ५३.५ रुपये प्रति शेअर दराने ब्लॉक डीलद्वारे अॅस्ट्रॉन पेपरचे ८७.७५ लाख इक्विटी शेअर्स विकले. एस्ट्रॉन पेपर शेअर्सच्या…
