भाजपा कार्यकर्त्यांवरील हल्ल्यानंतर कुर्ल्यात पालिका ॲक्शन मोडवर – बेकायदेशी फेरीवाल्यांना हटवलं अनधिकृत गळ्यावर बुलडोझर
मुंबई/ कुर्ला पश्चिम येथील बेल बाजार,विनोबा भावे नगर, न्यू मिल मार्ग परिसर आदी भागात मोठ्या प्रमाणावर फेरीवाल्यांनी रस्ते अडवले आहेत तसेच या भागात अनेक अनधिकृत गाळे बांधण्यात आलेत याबाबतच्या तक्रारी पालिकेच्या एल विभागाकडे करण्यात आल्या होत्या पण पालिका दखल घेत नव्हती.वेगवेगळी कारणे सांगून टाळाटाळ करीत होती मात्र निवडणुकीनंतर इथल्या काही गुंडांनी आणि फेरीवाल्यांनी भाजपा. कार्यालयावर…
