हेस्टरचे उत्पन्न ५० टक्क्यांनी वाढले
मुंबई, दि. १२ (प्रतिनिधी) – भारतातील पशु आरोग्यसेवा कंपन्यांपैकी एक असलेल्या हेस्टर बायोसायन्सेस लिमिटेडने. जून २०२० ला संपलेल्या तिमाहीत १२.२४ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला असून ६० टक्क्यांनी वाढ दर्शवित आहे. चालू आर्थिक वर्षात एकूण महसूल ५८.५१ कोटी रुपये मिळाला असून मागील तिमाहीच्या तुलनेत हे ३८.८८. कोटी रुपये ची वाढ आहे जे एकूण ५० टक्के…
