मुंबई/ लॉक डाऊन च फटका मनोरंजन विश्वाला सुधा बसला. अनेक चित्रपटांच्या टिव्ही मालिकांच्या शूटिंग थांबल्या त्यामुळे पैशाची चणचण भासू लागल्याने मालिका व सिनेमात दुय्यम भूमिका करणाऱ्या काही अभिनेत्री आणि मॉडेल वेश्यां व्यवसायाकडे वळल्या असून काल पोलिसांनी जुहू मधील एका पंचतारांकित हॉटेल वर छापा टाकून एक मॉडेल आणि अनेक टिव्ही सिरीयल मध्ये काम करणाऱ्या एका अभिनेत्री सह हे सेक्स रॅकेट चालवणाऱ्या एका दलाल महिलेलाही अटक केली आहे .या मॉडेल आणि अभिनेत्री दोन तासांचे दोन लाख घ्यायच्या.पोलिसांना ही खबर गुन्हा अन्वेशन विभागाला मिळताच त्यांनी दलाल महिलेला बोगस ग्राहक तयार करून ट्रॅप केले आणि सापळा रचून या दोघींना व दलाल महिलेला अटक केली
Similar Posts
13 वर्षांनी मिळाला न्याय
न्यायपालिका हा लोकशहीचा एक महत्वाचा स्तंभ आहे आणि लोकांचाही न्याय देवतेवर विश्वास आहे पण आज देशाच्या विविध न्यायालयात चार कोटी खटले प्रलंबित आहेत आणि त्या खटल्यातील लाखो अंडर ट्रायल आरोपी तुरुंगात सडत आहेत त्यांनी असेच तुरुंगात सडून मारायचे का? इन्साफ के घर में दर है मगर अंधेर नाही असे म्हटले जाते पण न्यासाठी किती वर्ष…
गुन्हे | ताज्या बातम्या | महापालिका | मुंबईकुर्ला येथे कंत्रादारांवर गोळीबार
मुंबई/ आजकाल व्यावसायिक वादातून हल्ले होण्याचे प्रकार मुंबईत वाढत चालले आहेत कुरल्यात अशाच एका घटनेत कामाचे टेंडर मागे घ्यावे यावरून एका कंत्राट दारावर दोन इस्मानी गोळीबार केला यात सुदैवाने तो बचावला असून या प्रकरणी कुर्ला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहेदहिसर येथे राहणारे सूरज प्रताप सिंग देवडा हे कंत्राटदार आहेत आणि त्यांची धरम कन्स्ट्रक्शन…
एन सी बी विरुद्ध नवाब मलिक यांच्यातील वाद शिगेला वानखेडे यांना वर्षभरात तुरुंगात डांबणार -आर्यन ची दिवाळी तुरुंगात?
मुंबई/ आर्यन खान ड्रग प्रकरणात नवाब मलिक आणि एन सी बी यांच्यातील वाद आता टिपेला पोचला असून एन सी बी चे अधिकारी समीर वानखेडे यांना आम्ही वर्षभरात तुरुंगात डांबणार असे काल नवाब मलिक यांनी सांगितले तर नवाब मलिक यांच्या आरोपांना आम्ही फारसे महत्व देत नाही असे एन सी बी चे अधिकारी अप्रत्यक्षपणे सांगत आहेत .दरम्यान…
४०० हिंदूंचे धर्मांतर करणाऱ्या मोहसिनला अटक
मुंबई- पालघर जिल्ह्यातील वसई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. ४०० हिंदूंचे धर्मांतर करणाऱ्या मोहसीनला पोलिसांनी अटक केली आहे. मुंबईला लागून असलेल्या वसई परिसरातून मुंब्रा येथे राहणाऱ्या मोहसीनला पोलिसांनी अटक केली आहे. मोहसीनने राजेश जानी यांचा धर्म बदलून त्यांना इस्लाम धर्म स्वीकारायला भाग पाडले होते. धर्म बदलल्यानंतर राजेश रियाज झाला.राजेश जानीने इस्लाम स्वीकारल्यानंतर मोहसीन त्याच्या मुलाला…
वाढ दिवशीची तलवार प्रदर्शन; आबु आझमिंसह १८ जणांवर गुन्हा दाखल
मुंबई/ आजकाल वाढ दिवसाला शस्त्र प्रदर्शन करणे,तलवारीने केक कापणे, हवेत गोळीबार करणे यासारखे प्रकार केले जात आहेत. जे पूर्णपणे बेकायदेशीर आहे.मुंबईत कोरोंनाचे संकट असताना तसेच जास्त गर्दी जमवण्यासाठी बंदी असताना सपा चे गोवांडीचे आमदार आबू आझमी यांच्या वाढ दिवसानिमित्त २० ते २५ कार्यकर्त्यांनी जमून जल्लोष केला त्याच बरोबर आबू आजमीचे कार्यकर्ते यांनी तलवारीचे प्रदर्शन केले…
गुन्हे | ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबईदरेकर यांच्यावर गुन्हा दाखल तर फडणवीस हे सुधा पोलिसांच्या रडारवर
अधिवेशन काळातच विरोधी पक्षनेते अडचणीतमुंबई/ विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच दोन वेग वेगळ्या प्रकरणात दोन्ही विरोधी पक्ष नेत्यांवर गुन्हे दखल होणार आहेत त्यामुळे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते फडणवीस अडचणीत आले आहेतदेवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात राष्ट्रवादी पक्षाचे नेते अनिल गोटे यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तांकडे सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांचे…
