भिवंडीत सोनसाखळी चोरट्यास नागरीकांनी पकडून केली बेदम मारहाण…
भिवंडी दि 25(आकाश गायकवाड )शहरातील निजामपूर पोलीस ठाणे अंतर्गत कोंबड पाडा परिसरात सोनसाखळी चोराला पकडून नागरिकांकडून बेदम मारहाण केल्याची घटना घडली असून मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेली आहे. सलमान पठाण वय तीस वर्ष असे सोनसाखळी चोराचे नाव आहे. Vio 01 :- शहरातील कोंबड पाडा परिसरात सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास एक महिला गणपती मंदिरा शेजाराहून…
