मुंबई/ गेल्या दीड वर्षापासून कोरोंनाच्या भीतीने बंद असलेली सिनेमा आणि नाट्यगृह २२ऑक्टोबर नंतर सुरू होणार आहेत टास्क फोर्स बरोबर चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सिनेमा आणि नाट्यगृहे उघडण्यास परवानगी दिली मात्र त्यासाठी सरकारने आखून दिलेल्या सर्व नियमांची काटेकोरपणे पालन करण्याची हमी थिएटर मालकांना द्यावी लागणार आहे॰ यात मास्क सेणंटाराइजअॅन,सोशल डिस्टन आदी नियमांचा समावेश असेल.सरकारच्या या निर्णयामुळे या व्यवसायाशी संबंधित असलेले कलाकार,बॅक स्टेज कामगार निर्माते तसेच प्रेक्षकांनीही आनंद व्यक्त केला आहे
Similar Posts
ताज्या बातम्या | मनोरंजन | महाराष्ट्र | मुंबईशिवप्रताप गरुडझेप –
निर्माता -अभिनेता अमोल कोल्हे यांचा शिवप्रताप गरुड झेप हा चित्रपट बुधवारी 5 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होत आहे . शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका ही इतिहासातील सर्वात प्रेरणादायी व स्वाभिमान शिकवणारी घटना आहे . शिवाजी महाराजांची भूमिका अमोल कोल्हे यांनी केले असून औरंगजेबाची भूमिका यतीन कार्यकर यांनी सादर केली आहे .
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ज्येष्ठ गायक पंडित रामदास कामत यांना श्रद्धांजली
संगीत रंगभूमीचा सच्चा साधक पडद्याआड मुंबई, दि. ९:- संगीत रंगभूमीचा सच्चा साधक काळाच्या पडद्याआड गेला आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ गायक,अभिनेते पंडित रामदास कामत यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्रद्धाजंली वाहिली आहे. मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, पंडित रामदास कामत यांनी मराठी संगीत रंगभूमीची निस्वार्थ आणि निखळ अशी सेवा केली. गायक, अभिनेता म्हणून ते भावसंगीत, चित्रपट संगीत आणि…
१६ ऑगस्ट पासून पुन्हा “रात्रीस खेळ चाले”
मुंबई/ कोकणच्या निसर्गरम्य पार्श्वभूमीवर चित्रीत करण्यात आलेली झी टीव्ही प्रचंड लोकप्रिय रहस्यमय मालिका १६ऑगस्ट पासून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटायला येणार आहे.कोरोंनामिळे मधल्या काळात या मालिकेचे चित्रीकरण थांबले होते ते आता पुन्हा सुरू झाले असून सोमवार ते शनिवार रात्री ११वाजता ही मालिका बघायला मिळेल या मालिकेचे पाहिले दोन भाग भाग खूपच प्रेक्षकांच्या पसंतीस पडले होते म्हणून तिसरा…
ताज्या बातम्या | मनोरंजन | महाराष्ट्र | मुंबईहरहर महादेव चित्रपटावर बंदी येणार
पुणे / सध्या हरहर महादेव या चित्रपटावर बंदी येण्याची शक्यता आहे या चित्रपटात शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे विकृतीकरण करण्यात आले असल्याचा आरोप करून काल संभाजी ब्रिगेडने पिंपरीच्या विशाल सिनेमा गृहात घुसून या चित्रपटाचा शो बंद पाडला .संभाजी राजे आणि संभाजी ब्रिगेड यांच्या पाठोपाठ आता राष्ट्रवादीने सुधा या चित्रपटाला विरोध केला आहे .संभाजी राजे यांनी पत्रकार परिषद…
ताज्या बातम्या | मनोरंजन | महाराष्ट्र | मुंबईअभिनेते विजय कदम यांना दादा कोंडके पुरस्कार ; जागतिक रंगभूमी दिनी शानदार सोहोळ्यात पुरस्कार प्रदान
मुंबई, दि. (प्रतिनिधी) : सातत्याने रौप्यमहोत्सवी मराठी चित्रपट प्रेक्षकांसमोर सादर करुन मराठी चित्रपट रसिकांच्या ह्रुदयसिंहासनावर विराजमान झालेले प्रख्यात चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते दादा कोंडके यांच्या नांवाने देण्यात येणारा पहिला दादा कोंडके पुरस्कार ख्यातनाम विनोदी अभिनेते विजय कदम यांना जाहीर करण्यात आला. ‘अवतरण अकादमी’च्या विद्यमाने जागतिक…
गुन्हे | ताज्या बातम्या | मनोरंजन | मुंबईसावधान ! दांडियावर पोलिसांची नजर कडेकोट बंदोबस्तात नवरात्रोत्सव सुरू
मुंबई/ आजपासून देशभर कडेकोट बंदोबस्तात नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे.पी एफ आय सारख्या कट्टर पंथी संघटनेवर एन आय ने केलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर सर्व सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान नवरात्रोत्सवात दांडिया रासच्या वेळेला मुलींची छेड छाड करण्याचे प्रकार घडतात ते रोखण्यासाठी सर्व दांडिया रास वर पोलिसांची करडी नजर असणार आहेगणेशोत्सव ज्या प्रमाणे शांततेत…
