जमीन घोटाळ्यात पार्थ पवार यांना मुख्यमंत्र्यांकडून दणका
पुणे/मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना जमीन व्यवहार प्रकरणात अभय दिलं, असा आरोप विरोधकांकडून केला जातोय. देवेंद्र फडणवीस त्यांनी भूमिका मांडली. “ज्यांना एफआयआर काय असतो हे समजत नाही असेच लोकं या प्रकारचा आरोप करु शकतात. एफआयआर दाखल करत असताना ज्या एक्सप्रेस पार्टी असतात त्यांच्यावर गुन्हा दाखल होतो. या प्रकरणात…
