मुंबईच्या काँग्रेस आमदाराचे दोन मतदार याद्यांमध्ये नाव
मुंबई/मत चोरी आणि मतदार यादी मधील घोळ याबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर आरोपांच्या फेरी झालेल्या असतानाच, आता मुंबईतील काँग्रेसचे आमदार असलम शेख यांचेही दोन मतदार याद्यांमध्ये नाव असल्याचे उघडकीस आले आहे. आता आमदारांचे दोन मतदार यादी मध्ये नाव आल्याने मोठी खळबळ माजली आहे. अस्लम शेख शेख यांनी मात्र या प्रकरणी आपला काही…
