पालिकेकडून मुंबईतील ४ ठिकाणी कबूतरखाण्यांना परवानगी स्थानिकांचा मात्र विरोध
मुंबई / स्थानिक मराठी जनतेचा विरोध डावलून महानगरपालिकेने अखेर कबुतरखान्यांबाबत मोठा निर्णय घेत चार ठिकाणी कबुतरांना दाणे टाकण्यास परवानगी दिली आहे.मात्र पालिकेच्या या निर्णयाला स्थानिकांनी विरोध दर्शवला आहे.मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बंद असलेल्या कबुतरखान्यांच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने चार नवीन ठिकाणी नियंत्रित खाद्य टाकण्यास परवानगी दिली आहे. या ठिकाणी फक्त सकाळी ७ ते ९ या वेळेतच कबुतरांना…
