यूपीतील धर्मांतर मास्टरमाइंड छागुर बाबाला अटक
लखनौ/उत्तर प्रदेशातील धर्मांतराचा सूत्रधार जलालुद्दीन उर्फ छांगुर बाबा याला एटीएसने बलरामपुर येथून अटक केली त्याची सहकारी नीतू उर्फ नसरीन हीलाही अटक करण्यात आली आहे सांगूर बाबा वर पन्नास हजार रुपयांचे बक्षीस होतेतपास यंत्रणांनुसार, जमालुद्दीन स्वतःला हाजी पीर जलालुद्दीन म्हणवून घेत असे. तो मुलींना आमिष दाखवून धर्मांतर करण्यान भाग पाडत असे. त्याचे लक्ष्य हिंदू मुली होत्या….
