कबूतर खाण्यांवरील बंदी कायम! उच्च न्यायालय मानवी आरोग्याच्या मुद्द्यावर ठाम
मुंबई/ धार्मिक बाबा असल्याचा दावा करून कबुतरांसाठी न्यायालयीन आदेश झुगारणाऱ्या जैन धर्मियांना मुंबई उच्च न्यायालयात दुसऱ्यांदा झटका बसला आहे.आज झालेल्या सुनावणीनंतर उच्च न्यायालयाने कबूतरांपेक्षा नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य देत कबूतर खाण्यांवरील बंदी कायम ठेवली आहे.कबुतरांसाठी कायदा हातात घेणाऱ्यांकडे हेतुपुरस्कर दुर्लक्ष करणाऱ्या महायुती सरकारला आणि मुख्यमंत्र्यांना सुधा हा झटकला म्हणावा लागेल.राजधानी मुंबईतील कबुतरखाना बंदी प्रकरणी मुंबई उच्च…
