सार्वजनिक निधीचा वापर नेत्यांचे पुतळे उभे करण्यासाठी करू नये – सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल
नवी दिल्ली/सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी तामिळनाडू सरकारला फटकारले. सार्वजनिक निधीचा वापर माजी नेत्यांचे पुतळे उभारता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले. न्यायालयाने माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांचा पुतळा बसवण्याची परवानगी मागणारी राज्य सरकारची याचिकाही फेटाळून लावली.सार्वजनिक निधीचा वापर नेत्यांचे पुतळे उभारण्यासाठी केला जाऊ शकत नाही. जनतेच्या पैशाचा वापर केवळ सार्वजनिक हितासाठी केला पाहिजे, राजकीय व्यक्तींची स्तुती…
