महापालिका निवडणुकीत आमदार खासदारांच्या मुलांना व पत्नींना तिकीट नाही – भाजपाचा मोठा निर्णय
मुंबई : नगरपालिका निवडणुकीला एकाच घरातील ६ उमेदवारांना तिकीट देणाऱ्या भाजपने महापालिका निवडणुकांसाठी नवा पॅटर्न सुरू केला आहे. कार्यकर्त्यांना संधी मिळावी म्हणून महापालिका निवडणुकीत आमदार-खासदारांच्या मुलास किंवा पत्नीस उमेदवारी न देण्याचा निर्णय भाजपच्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यानुसार, भाजपकडून आज महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारांच्या नावाची घोषणा केली जात आहे. मात्र, या यादीत आमदार, खासदार आणि मंत्र्यांच्या…
