उल्हासनगरात शॉक लागुन दोन मजुरांचा दुर्देवी मृत्यु
. उल्हासनगर / प्रतिनिधी : उल्हासनगर कॅंप ३ येथिल शांतीनगर जवळ असलेल्या रिजंसी प्लॉझा या व्यापारी संकुलाच्या टेरिस वर झाडे लावत असताना दोन मजुंराना विजेचा जबर शॉक लागल्याने त्या दोघा ही मजुरांचा जागी दुर्देवी मृत्यु झाला आहे . या घटनेची माहीती अग्निशमन दल व पोलिसाना मिळतात त्यानी घटनास्थळी जावुन त्या दोघांचे शव रस्सीच्या सहाय्याने खाली…
