मुंबई – कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाचे विसर्जन हा एक मोठा सोहळा असतो कारण विसर्जनासाठी प्रचंड गर्दी असते विसर्जन मिरवणूक निघाल्यावर रस्त्याच्या दुतर्फा दर्शनासाठी लाखो लोक उभे असतात शिवाय लालबाग ते गिरगाव पर्यंतच्या मिरवणुकीसाठी मध्यरात्र होते आणि दुसर्या दिवशी पहाटे किंवा सकाळी लालबागच्या राजाचे विसर्जन होते .पण यावेळी मात्र कडक नियमांमुळे राजाची विसर्जन यात्रा दुपारी 12 वाजता निघाली आणि सायंकाळी साडेतीन वाजता गिरगाव चौपाटीवर पोचली . मूर्ति चार फुटांचीच असल्याने तरफ्यावरून मोजक्याच लोकांच्या सहयाने 4 वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन करण्यात आले असे पहिल्यांदाच घडत असल्याने गणेश भक्त काहीसे नाराज दिसत होते . यंदा लालबागच्या राजाचे गणेश भक्तांना फक्त ऑन लाइन दर्शन घेता आले
Similar Posts
शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यास न्यायालयाची परवानगी- शिवसेनेने मैदान मारले
मुंबई/ शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यास शिवसेनेला अखेर मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. या प्रकरणी नकली शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर यांनी दाखल केलेली हस्तक्षेप याचिका न्यायालयाने फेटाळली आहे .तसेच शिवसेनेला परवानगी नाकारणाऱ्या मुंबई महापालिकेची न्यायालयाने चांगलीच खरडपट्टी काढली दरम्यान न्यायालयाच्या निर्णयानंतर संपूर्ण महाराष्ट्रात असली शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला तर या निर्णयाच्या विरोधात नकली शिवसेना…
एक देश – एक दर – तोही आता सोन्याचा ??
गेली अनेक दशके विविध राज्यांमध्ये सोन्याचा वेगवेगळा दर असतो. काही राज्यांमध्ये तो जास्त असतो तर काही राज्यांमध्ये स्वस्त पडतो. परंतु “एक दर- एक जीएसटी” किंवा ” एक देश – एक निवडणूक” या धर्तीवर सोन्याच्या बाबतीत आता “एक देश – एक दर” होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही संकल्पना अस्तित्वात आली तर त्याचे चांगले लाभ किंवा…
लालबागमध्ये बेस्ट बसच्या धडकेत ९ जखमी एकाचा मृत्यू
.मुंबई – लालबागच्या गणेश सिनेमा जवळ रविवारी रात्री एक भीषण अपघात घडला ६६ क्रमांकांच्या बसमध्ये एका दारुड्या प्रवाशाबरोबर चालकाचे भांडण झाले यावेळी चालू बसमध्येच दारुड्याने बस चालकाला धक्का दिल्याने त्याचे बसवरचे नियंत्रण सुटले व बस पब्लिक मध्ये गुसळि या अपघातात एका महिलेचं मृत्यू झाला असून ९ जण जखमी आहेत या प्रकरणी दारुड्या प्रवाशाला काळाचौकी पोलिसांनी…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयचंदू दादा आणि राज चे “मनसे” गुफ्तगू होणार
आज चंदू दादा आणि राज चे “मनसे” गुफ्तगू होणारमुंबई/ भाजप आणि शिवसेना यांच्यातील २३वर्षांची युती तुटून भाजपच्या हातून सत्ता गेल्यानंतर आता भाजप महाराष्ट्रात नव्या जोडीदाराच्या शोधात असून त्यासाठीच मनसेला सोबत घेण्याची चाचपणी सुरू आहे . त्याचाच एक भाग म्हणून आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील माणसे अध्यक्ष राज ठाकरे यांना भेटणार आहे.त्यामुळे आता या दोन…
मानखुर्द येथील उड्डाणपुलाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव द्यावे यासाठी भाजप नगरसेवकांचे निदर्शने
भाजपच्या नगरसेवकांनी पालिकेच्या बाहेर जोरदार निदर्शने केली आहेत. मानखुर्द येथील उड्डाणपुलाचं नाव बदलण्याची मागणी भाजप नगरसेवकांनी केली आहे. मानखुर्द येथील उड्डाणपुलाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव द्यावे यासाठी भाजप नगरसेवकांनी जोर लावून धरला. यावेळी पालिका प्रशासना विरोधात सभागृह बाहेर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज की जय नावाच्या घोषणांनीही यावेळी परिसर दुमदुमून गेला. याबाबत आता…
अटकेत असलेल्या वैष्णवीच्या सासरा व दिराची कसून चौकशी सुरू! हागवण्याची राजकीय कारकीर्द संपली?
पुणे/राष्ट्रवादी अजित पवार गटाचा मुळशी तालुकाध्यक्ष राजेंद्र हगवणे व त्याच्या कुटुंबीयांनी धाकटी सून वैष्णवीचा हुंड्यासाठी खून केला असा आरोप होत आहे. हगवणे कुटुंबावर गुन्हा दाखल होताच तो पसार झाला होता. त्याला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे. त्याच्या सोबतच त्याचा मुलगा सुशील हगवणेला देखील स्वारगेट येथून अटक करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड बावधन पोलिसांनी ही…
