नालासोपाऱ्यात खळबळ! जिम ट्रेनर आरिफ शेखवर धर्मांतराचा आणि तरुणींचे अश्लील व्हिडिओ विकल्याचा गंभीर आरोप
नालासोपारा:पालघर जिल्ह्यातील नालासोपारा येथे एक अत्यंत खळबळजनक प्रकरण समोर आले आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि जिम ट्रेनर असलेल्या आरिफ आयूब शेख (वय २२) याच्यावर एका तरुणीने लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याचा, धर्मांतरासाठी दबाव आणल्याचा आणि महिलांचे अश्लील व्हिडिओ तयार करून ते विकल्याचा गंभीर आरोप केला आहे. याप्रकरणी नालासोपारा पोलिसांनी आरिफसह त्याच्या कुटुंबीयांवर गुन्हा दाखल…
