अधिस्वीकृती पत्रिका देणारे संजय महाले निवृत्त
; मंत्रालयातील पत्रकारांनी केले सन्मानित. मुंबई, दि. (प्रतिनिधी) : पत्रकारांना गेल्या अनेक वर्षांपासून अधिस्वीकृती पत्रिका मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणारे, डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर घेऊन वावरणारे, नियमाप्रमाणे वागणारे, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे अधिकारी श्री. संजय महाले हे नियत वयोमानानुसार गुरुवार, ३० एप्रिल २०२६ रोजी शासनाच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत झाले. विशेष म्हणजे त्यांचा गुरुवारी वाढदिवस होता….
