येताय ना! यायचंच आहे!!६४ व्या राज्य नाट्य स्पर्धेसाठी मुंबई मराठी पत्रकार संघ सज्ज
शनिवार, २९ नोव्हेंबर रोजी पत्रकार संघात रंगीत तालीममुंबई : चौवीस तास बातम्यांच्या धावपळीत वावरणाऱ्या पत्रकारांच्या मनात दडलेली संवेदनशीलता, कलात्मकता आणि सृजनशीलता यांना रंगभूमीवर व्यासपीठ मिळावे, या हेतूने मुंबई मराठी पत्रकार संघाने यंदा प्रथमच ६४ व्या राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे.राज्य नाट्य स्पर्धेसाठी सादर होणाऱ्या “निष्पाप” या दोन अंकी नाटकाची पहिली रंगीत तालीम शनिवार, २९…
