‘मिशन धारावी’ या मोफत कोरोना लसीकरण मोहिमेअंतर्गत अवघ्या 23 दिवसात 27 हजार नागरिकांचे लसीकरण
मुंबई प्रतिनिधी, ता.26 मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या सूचनेनुसार व मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, खासदार राहुल शेवाळे आणि महापालिका जी उत्तर विभाग सहायक आयुक्त किरण दिघावकर, डॉ. विरेंद्र मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच महानगरपालिका जी उत्तर विभाग, सिटी बँक आणि जसलोक रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मिशन धारावी’ या मोफत कोरोना लसीकरण मोहिमेअंतर्गत डॉ. श्रद्धा कांबळे, डॉ. आशुतोष…
