मुंबई सहकारी मंडळाची निवडणूक बिनविरोध; ‘सहकार पॅनेल’चे सर्व २१ उमेदवार विजयी
मुंबई:मुंबई सहकारी मंडळाच्या २०२६ ते २०३१ या पाच वर्षांच्या पंचवार्षिक कालावधीसाठी झालेल्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत ‘सहकार पॅनेल’ने दणदणीत यश मिळवले असून सर्व २१ उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. सहकार क्षेत्रातील परस्पर विश्वास आणि समन्वयातून ही निवडणूक बिनविरोध पार पडल्याचे नेतृत्वाने स्पष्ट केले आहे.आमदार प्रवीण दरेकर, शिवाजीराव नलावडे, सिद्धार्थ कांबळे, प्रसाद लाड आणि नंदकुमार काटकर यांच्या…
