अभिनेत्री दिशा पटणीच्या घरावर फायरिंग करणाऱ्या दोघांचे एन्काऊंटर
मुंबई/ गेल्या काही दिवसांपासून दिशा पाटणी हिच्या घरावर झालेल्या गोळीबाराचे प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. तिच्या बरेली येथील घरावर गोळीबार केला होता. या गोळीबारामुळे उत्तर प्रदेश तसेच बॉलिवुडमध्ये एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणात दोन आरोपींचे नाव समोर आले होते. दरम्यान, आता याच घटनेतील या दोघांना उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी चकमकीत ठार केल्याचे समोर आले आहे. या…
