आर्यन खान जामिन -सरकारी अधिकायाचे यश की कोर्टातल्या वकिलांच्या फौजेचे अपयश
मुंबई- बॉलीवूड आर्यन खान प्रकरणात जामिनचा चाललेला खेळ वाटावा असा या प्रकरणाच्या सुरुवातीस वातावरण , या शाहरुख खान च्या पोराला म्हणजेच आर्यन अटक होते आपण नेहमीप्रमाणे विचार करत होतो की प्रकरण जरी साध असलं तरी हा किती दिवस आत राहील , शाहरुखच पोरग . दोन चार दिवस पण आता सहा सात दिवसांपर्यंत ताणले गेले हजारो…
