मुंबई / कधी कधी माणसाच्या रागाला सीमा राहत नाही तो रागाच्या भरात काहीही करतो बदलापुर सी एस टी ट्रेन मध्ये चुकून फर्स्ट क्लासच्या डब्यात चढलेल्या शंकर गौडा याला त्या डब्यातील प्रवाशांनी शिवीगाळ आणि मारहाण केली याचा राग त्याने फुटपाथवर झोपलेल्या दोघांवर काढला आणि दोघांची हत्या केली आणि तीही अवघ्या १५मिनिटात २३ऑक्टोबरच्या या घटनेचा उलगडा होताच संपूर्ण मुंबई हादरली . श. रागाच्या भारतच त्याने दोघांची हत्या केली शंकर गौडा हा पूर्वी रिक्षा चालवायचा पण एका प्रवाशाला मारल्याच्या कारणावरून त्याला तुरुंगवास झाला होता .
Similar Posts
मुंबईत पुन्हा सामूहिक बलात्कार
मुंबई/ गुन्हेगारांना कायद्याचा आणि पोलिसांचा अजिबात धाक राहिलेला नसल्याने बलात्काराच्या सारखे गुन्हे पुन्हा पुन्हा घडत आहेत काल भल्या पहाटे गोवडीच्या शिवाजी नगर भागातील रोड क्रमांक १३येथे चार तरुणांनी कॅट्रिंगचे काम करणाऱ्या एका तरुणीवर सामूहिक बलात्कार केला ती रस्त्याने जात असताना एका ओळखीच्या तरुणाने तिला जवळच असलेल्या खोलीत नेले .त्याच्या पाठोपाठ अन्य तिघे आत गेले आणि…
धारावीतील जान मोहमद मुंबई हादरवणारा होता ? ए टी एस चे अपयश मुंबईच्या मुळावर
मुंबई/ दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश मधून सह दहशतवाद्यांना अटक केल्यानंतर त्यांच्या चौकशीतून जी धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे ती सरकार आणि तपास यंत्रणांना हादरवून टाकणारी आहे.कारण आय एस आय च्या इशारा वरून हे सह दहशतवादी दिल्ली आणि मुंबई मध्ये ५ ठिकाणी बॉम्बस्फोट करणार होते मुंबईच्या धारावीत राहणारा जान मोहमद शेख या…
हेडफोन व मोबाईलच्या किरकोळ वादातून मित्राने केली मित्राची हत्या.
उल्हासनगर / किरण तेलगोटे – किरकोळ वादातून मित्रानेच मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. संबंधित घटना ही शनिवारी घडली. विशेष म्हणजे उल्हासनगर शहरात एका गुंडाची हत्या करण्यात आल्याची घटना ताजी असताना त्या घटनेनंतर अवघ्या २४ तासात शहरात हत्येची दुसरी घटना समोर आली. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.ज्ञानेश्वर सोनवणे असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं…
वाहतूक पोलिसाला तृतीय पंथाची मारहाण
मुंबई/ तृतीय पंथाची मुजोरी केवळ लोकल ट्रेन मधेच चालते असे नाही तर ते कुठेही लोकांना त्रास देतात काही दिवसांपूर्वी टोल नाक्यावर तृतीय पांथिनी एकाला मारल्याची घटना ताजी असताना गोरेगावच्या बांगुर नगर येथे एका तृतीय पांथियाने चक्क वाहतूक पोलिसाला मारहाण केल्याची घटना घडली आहे . या प्रकरणी तृतीय पंथाच्या तिघांना अटक करण्यात आलीय .एक तृतीय पंथी…
बोगस पत्रकारा विरोधात बलात्कार व अट्रोसिटी चा गुन्हा दाखल
नोकरी लावण्याचे आमिष दाखवून शारीरिक अत्याचार करणाऱ्या -बोगस पत्रकारा विरोधात बलात्कार व अट्रोसिटी चा गुन्हा दाखल भिवंडी दि 29(प्रतिनिधी )परिसरात राहणाऱ्या पीडित महिलेशीओळख वाढवून तुला नोकरी लावून देतो असे सांगत वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जाऊन तिच्यावर बलात्कार करून तीस जातीवाचक शिवीगाळ करून धमकविल्या प्रकरणी नारपोली पोलीसांनी एका बोगस पत्रकारा विरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे…
मढ स्टुडिओ कारवाईचा बागुलबुवा ? -सोमय्या- अस्लम शेख यांच्यात समझोता काय ?
४९ पैकी केवळ दोन स्टुडिओ वर कारवाईमुंबई – काही दिवसापूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या, खासदार गोपाळशेट्टी , अतुल भातखळकर , योगेश सागर यांच्यासह शेकडो भाजप कार्यकर्ते बालाजी स्टुडिओ वर मीडियासह गेले होते .या स्टुडिओ कारवाई करावी अशी जोरदार मागणी होती पण कारवाई झाली नसल्यामुळे उलट सुलट चर्चा सुरू आहे . मालाड, मढ, नार्वे , एरगळ,…
