मुंबई/ गुन्हेगारांना कायद्याचा आणि पोलिसांचा अजिबात धाक राहिलेला नसल्याने बलात्काराच्या सारखे गुन्हे पुन्हा पुन्हा घडत आहेत काल भल्या पहाटे गोवडीच्या शिवाजी नगर भागातील रोड क्रमांक १३येथे चार तरुणांनी कॅट्रिंगचे काम करणाऱ्या एका तरुणीवर सामूहिक बलात्कार केला ती रस्त्याने जात असताना एका ओळखीच्या तरुणाने तिला जवळच असलेल्या खोलीत नेले .त्याच्या पाठोपाठ अन्य तिघे आत गेले आणि चौघांनी तिच्यावर बलात्कार केला या घटनेनंतर त्या मुलीचा आरडाओरडा एकूण लोक जमले आणि त्यानंतर पोलिसांना कळवण्यात आलेे. पोलिसांनी युद्ध पातळीवर कारवाई करून दोघांना अटक केली असून दोघे फरारी गुन्हेगारांना शोधण्यासाठी पोलिसांनी १० पथके तयार केली असून आरोपींचा शोध सुरू आहेे.
Similar Posts
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयभारतात तालिबानी उन्माद
भारत हा शांतताप्रिय देश म्हणून ओळखला जायचा पण आता या देशाची टी खरी ओळख पुसली गेली कारण धार्मिक राडेबजीला उत आलाय आणि सरकार बघ्याची भूमिका घेत असल्याने हा देश लवकरच धार्मिक दहशतवाद बाबत पाकिस्तान च्या पुढे जाण्याची शक्यता आहे .काल पतियाळा येथे शिवसेना आणि खलिस्तानी एकमेकांना भिडले आणि मोठा राडा झाला.दोन्ही बाजूकडून लाठ्या कथा आणि…
उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे लवकरच मोदींसोबत दिसतील – माजी मंत्र्याचा खळबळ जनक दावा
मुंबई/विरोधी पक्षात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला कोणतेही भवितव्य नसल्याने शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे पक्ष पुन्हा भाजपसोबत जाणार अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत त्यातच नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांची उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी भेट घेतल्यामुळे उद्धव ठाकरे पुन्हा भाजपसोबत जाणार अशा चर्चा राहिल्या होत्या तसेच शरद पवार हे…
एसटी कामगारांच्या संपाबाबत बुधवारी मुख्यमंत्र्यांशी चर्चा
मुंबई – एन गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी कामगारांनी संप पुकारल्यामुळे गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल होणार आहेत. दरम्यान या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी आज उद्योगमंत्री उदय आतयांच्याशी कर्मचारी प्रतिनिधींची बैठक झाली पण ती निष्फळ ठरली त्यामुळे हा संप सुरूच रहाणार आहे उद्या मुख्यमंत्र्यांशी बैठक आहेराज्य सरकार एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक आहे. संपावर तोडगा काढण्यासाठी उद्या (दि. ४)…
औरंगाबाद , उस्मानाबादच्या नामांतराला केंद्राची मंजुरी
दिल्ली- माविआ सरकारच्या काळात औरंगाबादचे संभाजी नगर आणि उस्मानाबादचे नामांतर करण्याचा जो निर्णय घेतला होता त्याला आज केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. यापुढे औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचे नाव धाराशिव असे असणार आहे. उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. पंतप्रधान…
दिनेश राठोड ठरला ‘नवोदित मुंबई श्री’
परब फिटनेसचा दिनेश राठोड ‘नवोदित मुंबई श्री’ चा मानकरी २८० स्पर्धकांची विक्रमी उपस्थिती मुंबई, (क्री.प्र.)- अभूतपूर्व गर्दी, खेळाडूंचा विक्रमी सहभाग आणि पीळदार सागर उसळलेल्या नवोदित मुंबई श्री स्पर्धेत मुंबई शरीरसौष्ठव स्पर्धेला दिनेश राठोड गवसला. परब फिटनेसच्या दिनेशने आपल्यापेक्षा वरच्या गटात ठरलेल्या विजेत्यांवर अत्यंत चुरशीच्या लढतीत मात करीत मुंबई शरीरसौष्ठवाचे सर्वात उत्साहवर्धक आणि प्रोत्साहन देणारे नवोदित…
जुही चावला मुळे आर्यन खानची सुटका एक दिवस लांबणीवर
मुंबई/ आर्यन खान याला मुंबई उच्च न्यायालयाने सशर्त जमीन मंजूर केला त्यामुळे त्याची शुक्रवारी सुटका होणार होती दुपारी ऑर्डर ची कॉपी सुधा मिळाली त्यानंतर साडे चार वाजता आर्यन ची जमीनदार जुही चावला सेशन कोर्टात आली यावेळी आर्यांच्या वकिलांनी तिला जमीनदार म्हणून कोर्टासमोर हजार केले तिचे आधार कार्ड व इतर कागदपत्रे होती पण जामिनासाठी दोन फोटो…
