बाळासाहेबांचे नाव फितुरानी पळवले- शिवसेनेला मशाल!
दिल्ली/ शिवसेना आणि शिंदे गट यांच्या मध्ये नाव आणि निवडणूक चिन्ह यावरून जो वाद होता तो निवडणूक आयोगाने त्यांच्या पद्धतीने संपवला आहे.शिंदे गटाला नाव मिळाले आहे बाळासाहेबांची शिवसेना तर उद्धव गटाच्या शिवसेनेला नाव मिळालं आहे . उद्वव बाळासाहेब शिवसेना तसेच शिवसेनेला मशाल हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे .निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे निवडणूक चिन्हं गोठवल्या नंतर…
