धोबी घाटातील प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जागा देऊनही प्रकल्पात अडथळा! न्यायालयाचे कठोर ताशेरे
मुंबई/ मुंबईच्या झोपडपट्टीतील लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी तसेच त्यांना इमारती मध्ये पक्की घरे मिळावीत यासाठी एस आर ए सारख्या झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवल्या जात आहे.परंतु या योजनेचा लाभ घेण्याऐवजी काही लोक त्यात अडथळे आणीत आहेत.सत्ता येथील धोबीघाटच्या पुनर्वसन प्रकल्पात असेच झाले आहे.तेथील प्रकल्पग्रस्त धोबी बांधवांना त्यांच्या व्यावसायिक जागेव्यतिरिक्त कपडे वळवण्यासाठी अतिरिक्त जागाही देण्यात आलेली असताना कपडे…
