भिवंडीतील ब्लिंकिट गोदामावर एफडीएची कारवाई
महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) भिवंडीतील पागाव येथील ब्लिंक कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या गोदामाचा अन्न व्यवसाय परवाना तात्काळ प्रभावाने निलंबित केला आहे. २१ ऑक्टोबर रोजी झालेल्या तपासणीत १८,४०५ मुदत संपलेल्या, खराब झालेल्या किंवा विक्रीयोग्य नसलेल्या वस्तू आढळून आल्या; त्यांचे अंदाजे मूल्य ₹३२.७१ लाख आहे.काय आढळले?तपासात मुदत संपलेल्या मालाच्या वाहतुकी व नष्टीकरणाचे पुरावे उपलब्ध झाले नाहीत….
