ज्येष्ठ पत्रकार मधू उपासनी यांचे कर्करोगाने दुःखद निधन ;अध्यात्माचे होते उपासक
मुंबई, दि. (प्रतिनिधी) ज्येष्ठ आणि ऋषितुल्य पत्रकार, अध्यात्माचे उपासक श्री. मधुकर श्रीधर उपासनी यांचे आज सायंकाळी डोंबिवली येथील त्यांच्या निवासस्थानी कर्करोगाच्या आजाराने दुःखद निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, सुन नातवंडे असा परिवार आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यावर रेडिएशन, केमोथेरपी उपचार सुरू होते. परंतु उपचारांना तेवढा प्रतिसाद मिळाला नाही. अखेर त्यांना…
