मुंबई – राष्ट्रवादीच्या नेत्यांचे एका पाठोपाठ एक घोटाळे उघडकीस आरणारे किरीट सोमय्या गुरुवारी अहमद नगर जिल्ह्याच्या पारणेर मध्ये येत आहेत तेथे ते पारणेर सहकारी साखर कारखान्याच्या विकत झालेला गैरव्यवहार उघडकीस आणणार आहेत त्यामुळे तिथे त्यांना राष्टवादी कर्यकर्ते विरोध करतील असे सुरवातीला बोलले जात होते .मात्र किरीट सोमय्या यांना जास्त भाव देऊ नका असे आदेश पक्ष नेतृत्वाने दिलेले असल्याने पारणेर मध्ये राष्ट्वादी कार्यकर्ते सोमय्यानं विरोध करणार नाहीत पारणेर सहकारी साखर कारखाने कोंग्रेसचे माजी खासदार विदुरा नावले यांच्या क्रांति शुगर कंपनीने विकत घेतली असून या व्यवहारत आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप करणार्यांनी सोमय्या यांची भेट घेऊन त्यांना हे प्रकरण सांगितल्याने सोमय्या यांनी चौकशीची मागणी केली आहे
Similar Posts
सर्व जिल्हा नियोजन समित्यांवरील विशेष निमंत्रित सदस्यांच्या नियुक्त्या रद्द
मुंबई – जिल्हा नियोजन समितीच्या संदर्भात राज्य सरकारने आज मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व जिल्हा नियोजन समित्यांवर नामनिर्देशित सदस्य आणि विशेष निमंत्रित सदस्य म्हणून राज्य सरकारकडून करण्यात आलेल्या नियुक्त्या त्वरित प्रभावाने (तत्काळ) रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला आता केवळ आमदार आणि खासदारांनाच बसता येणार आहे, त्यामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांना आपल्या इच्छांना…
जरांगे पुन्हा उपोषण करणार
जालना/मराठा आंदोलनाचे नेते जरांगे पाटील हे आपल्या मागण्यांसाठी चार जून पासून पुन्हा उपोषणाला बसणार आहेत. दरम्यान आपण किंवा आपल्या सहकाऱ्यांनी या निवडणुकीत कुणालाही पाठिंबा दिलेला नाही मात्र आपल्या समाजाने ज्याला पाडायचे आहे त्याला जरूर पाडावे असे मात्र मी समाजाला सांगितलेले आहे. जरांगे पाटील यांनी आपल्या सोयऱ्यांबाबतच्या मागणीचा पुनरुचार केला आहेजरागे पाटील यांनी सांगितले की कुणबी…
ठाकरे बंधू एकत्र निवडणूक लढवत असलेल्या बेस्ट पतपेढीत मोठा आर्थिक घोटाळा! चौकशी सुरू
मुंबई/ठाकरे बंधू एकत्र येऊन निवडणूक लढवत असलेल्या बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत आता मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेची एन्ट्री झाली आहे बेस्ट कर्मचारी पतसंस्थेची १२ कोटी ४० लाखांना फसवणूक केल्याचा तक्रारीत आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेकडून संचालक मंडळाची प्राथमिक चौकशी सुरू करण्यात आली आहे.बेस्ट कर्मचारी पतपेढीच्या निवडणुकीसाठी ठाकरे बंधू पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. ही…
प्रियकरासाठी रक्ताच्या नात्याचा बळी दिला – पोटच्या पोरीने जन्मदात्या आईचाच खून केला
ठाणे – प्रेम आंधळे असते असे म्हटले जाते पण आता आंधळे प्रेम करणारी तरुण मुले किती कृतगन असतात हेच बघायला मिळत आहे. अल्पवयीन मुलीच्या प्रेमाला तिच्या आईचा विरोध होता. त्यामुळे चिडलेल्या मुलीने रक्ताच्या नात्याचा जराही विचार न करता सरळ प्रियकराच्या मदतीने जन्मदात्या आईचाच खून केला या प्रकरणी पोलीस फरारी तरुणी आणि तिच्या प्रियकराचा शोध घेत…
पटेल,तटकरे,अजितदादा आणि शिंदेंच्या मंत्रिमंडळात गेलेल्या ९ मंत्र्यांची शरद पवारांनी केली राष्ट्रवादीतून हकालपट्टी
दिल्ली/ शरद पवार यांच्याशी गद्दारी करून शिंदेंच्या मंत्रिमंडळात सामील झालेल्या अजित पवार,पर्फुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासह भुजबळ आणि ९ मंत्र्यांची शरद पवारांनी पक्षातून हकालपट्टीआज शरद पवारांनी दिल्लीत राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक घेऊन पक्षाशी गद्दरी करणाऱ्यांची हकालपट्टी केली यावेळी मी ९२ वर्षांचा होईपर्यंत लढणार आहे.असे सांगितले तर राष्ट्रवादीतून गेल्याने शरद पवारांची बैठक बेकायदेशीर असल्याचे सांगून…
आता मुंबई महापालिका जिकण्या पासून भाजपला कुणीही रोखू शकतं नाही -बाबूभाई भवानजी
मुंबई/ केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेला मुंबईत जो प्रचंडप्रतिसाद मिळाला आहे तो पाहता आता मुंबई महापालिका जिंकण्यापसून भाजपला कुणीही रोखू शकतं नाही असे माझी उप महापौर आणि भाजप नेते बाबूभाई भवानजी यांनी म्हटले आहे. आज राणे यांचे मुंबई विमानतळावर भव्य स्वागत करण्यात आले .यावेळी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर ,आशीष…
