मुंबई/ राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा खुनी नथुराम गोडसे यांच्या जीवनावर महेश मांजरेकर चित्रपट तयार करणार असून त्याचा ट्रीझर गांधी जयंती दिवशी दाखवण्यात आला मात्र राष्ट्रवादीने गोडसे चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही असा निर्धार व्यक्त केला असून महेश मांजरेकर हे हीन पातळीला गेलेत हेच त्यांच्या या कृतीवरून दिसत आहेत असे म्हटले आहे .त्याच बरोबर गोडसेला विरोध करण्यासाठी आरपार ची लढाई लढण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे इतकेच नव्हे तर महेश मांजरेकर होत असलेल्या बिग बॉस चे लोणावळ्यातील चित्रीकरण उधळून लावण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे .
Similar Posts
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयआज हनुमान जयंतीच्या दिवशीच पुण्यात राजकीय राडेबाजीचा धोका
पुणे/ राम भक्तीचा महामेरू,दयेचा सागर आणि दुर्जनांचा कर्दनकाळ अशी ओळख असलेल्या हनुमंताच्या नावाने महाराष्ट्राच्या राजकारणात राडेबाजीला सुरुवात झाली आहे आणि तिला नेमका आज हनुमान जयंती चा मुहूर्त मिळाला आहे त्यामुळे विद्येचे माहेरघर अशी ओळख असलेल्या पुण्य नगरीचे आज कुरुक्षेत्र होण्याची शक्यता आहे पुणेकरांनी याबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे .आज माणसे तर्फे पुण्याच्या खालकर चौकातील…
देशातील प्रत्येक गरीब माणसाला त्याच्या हक्काचे पक्के घर मिळेल -बाबूभाई भवाणजी
मुंबईचे माजी उपमहापौर आणि भाजप नेते बाबूभाई भवानजी यांनी म्हणाले की या देशातील कोट्यवधी शेतकरी,कष्टकरी,कामगार तसेच झोपडपट्टी मध्ये राहून मोलमजुरी करून जागणारे गोरगरीब यांच्या डोक्यावर त्यांचे हक्काचे छप्पर असावे यासाठीच केंद्र सरकारने पंतप्रधान आवास योजना सारख्या गृह निर्माण योजना राबवायला सुरुवात केली आहे .त्यामुळे पुढील काही काळात देशातील प्रत्येक गरीब माणसाला त्याच्या हक्काचे पक्के घर…
देशातील प्रत्येक टोल नाक्यावर चिप्स (ऍप) बसवण्याची मागणी
दिल्ली/ भारतातील सर्व छोट्या मोठ्या शहरांच्या जे झपाट्याने औद्योगीकरण होत आहे त्यामुळे सुलभ वाहतूक व्यवस्थेची आवश्यकता आहे त्यादृष्टीने भारतातील सर्व राज्यांमध्ये रस्त्यांचे रुंदीकरण सुरू आहे शिवाय एक्स्प्रेस वेंची संख्या ही वादात आहे अशा परिस्थितीत टोल नाक्यांवर होणारी वाहतूक कोंडी एक मोठी समस्या बनलेली आहे आणि ती सोडवण्यासाठी सर्व टोल नाक्यांवर चिप्स(ऍप) बसवावे आणि महा मार्गांवरील…
समोसा अँड सन्स’ चित्रपटाच्या पोस्टरचे राज्यपालांच्या हस्ते अनावरण
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपट निर्मात्या शालिनी शाह यांच्या ‘समोसा अँड सन्स’ या चित्रपटाच्या पोस्टरचे तसेच ट्रेलरचे राजभवन येथे अनावरण करण्यात आले. सदर चित्रपट समाजातील दांभिकतेवर आधारित हलके फुलके प्रहसन असल्याचे शालिनी शाह यांनी सांगितले. यावेळी राज्यपालांनी चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ व गायक यांचे अभिनंदन केले. संजय मिश्रा यांची या…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयमराठा समाजाच्या बहुतेक मागण्या मान्य ; संभाजी राजांनी उपोषण सोडले
मुंबई/ मराठा आरक्षणाचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित आहे मात्र तोवर सकाळ मराठा समाजाने ज्या मागण्या सरकारकडे केल्या होत्या त्या मागण्या मान्य होत नसल्याने संभाजी राजे यांनी उपोषण सुरू केले होते .त्यांच्या उपोषणामुळे मराठा आंदोलन चिघळू नये म्हणून सरकारने त्यांच्या बहुतेक मागण्या मान्य केल्याजाणाऱ्या त्यात अण्णासाहेब विकास महामंडळाला अतिरिक्त १०० कोटी दिले जाणार आहेत,सर्थीचे व्हिजन डॉक्युमेंट 30…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयकाँग्रेस मध्ये परिवर्तन- कुटुंबातील फक्त एकालाच मिळणार निवडणुकीचे तिकीट
जयपूर/ सध्या काँग्रेसचे राजस्थान मध्ये जे चिंतन शिबीर सुरू आहे त्या शिबिरात एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार काँग्रेस मधील एका कुटुंबातील फक्त एकालाच निवडणुकीचे तिकीट देण्याचा क्रांतिकारी निर्णय काँग्रेसने घेतला आहे .त्यामुळे भविष्यात काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप होणार नाही .काँग्रेसच्या चिंतन शिबिरात गेल्या दोन तीन दिवसांपासून अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली . त्यातील महत्वाचा…
