धर्मवीर आनंद दिघे हे केवळ ठण्यातीलच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील एक धाडसी आणि परोपकारी शिवसेना नेते होते.त्यांनी माणसाला मदत करताना त्याला संकटातून बाहेर काढताना कुणाची जात,धर्म किंवा पक्ष पहिला नाही म्हणून त्यांच्यावर ठाण्यातील ठाण्याच्या बाहेरील सुधा लोकांनी प्रेम केले .त्यांच्याविषयी लोकांच्या मनात एक वेगळा आदर होता मात्र अशा माणसाच्या जीवनावर आलेल्या चित्रपटाच्या टीझर चां प्रदर्शन सोहळ्यात सलमान सारख्या बदनाम माणसाला महत्व दिले जावे आणि सलमानने सुधा आपली आंनंद दिघे सारख्या महान व्यक्तीशी तुलना करण्याचा प्रयत्न करावा हे काही बरोबर नव्हते . शिवाय या कार्यक्रमाला नेहमी कॅमेऱ्याच्या शोधत असलेले राज ठाकरेंच्या भाषेत काही लवांडे बसले होते त्यांना आनंद दिघेंच्या सहकाऱ्यांना भेटण्या पेक्षा त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्याकडून दिघे साहेबाच्या काही जुन्या आठवणींना उजाळा देण्या पेक्षा अर्ध वस्त्रतल्या ललना सोबत हस्तांदोलन करण्यातच अधिक इंटरेस्ट दिसत होता .
Similar Posts
मुंबईकरांनो सावधान!वसई विरार मधील अनधिकृत घरांची मुंबईच्या झोपडपट्ट्यांमध्ये जाहिरातबाजी
मुंबई/सध्या मुंबई आणि आसपासच्या परिसराचे झपाट्याने औद्योगीकरण होत असल्याने, मुंबई लगतच्या वसई, विरार, कल्याण, डोंबवली, नवी मुंबई ,पनवेल आधी भागांतील जमिनींना सोन्याचे भाव आलेले आहेत .याचाच फायदा काही भूमाफिया घेत आहेत.वसई विरार मधील नायगाव, वसई आणि नाला सोपारा परिसरात काही चाळ माफीयांनी बेकायदेशीर चाळी बांधल्या आहेत. तसेच काही इमारती उभ्या केल्या आहे. आणि त्याची अत्यंत…
अंधेरीतील कामगार रुग्णालय लवकरच सुरु होणार
मुंबई – अंधेरीतील कामगार रुग्णालय पुन्हा सुरु होणार आहे. त्यामुळे कामगारांना मोठा दिलासा मिळाला आहे. पुढील महिन्याच्या १४ तारखेपासून रुग्णालयातील ओपीडी सुरु होईल असे सांगण्यात आले आले .कामगार रुग्णालयाला १७ डिसेंबर २०१८ ला भीषण आग लागली होती. या दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू झाला होता आणि १५० जण जखमी झाले. आग लागण्यापूर्वी कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या…
देशात २९,२७३ कंपन्या बनावट -जीएसटी नोंदणी विरोधी मोहिमेत धक्कादायक खुलासा
नवी दिल्ली – केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी डिसेंबर २०२३ पर्यंत जीएसटी अधिकाऱ्यांनी देशात २९०००हून अधिक बनावट कंपन्यांचा पर्दाफाश केला. या कंपन्या ४४०१५ कोटी रुपयांच्या बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट दाव्यांमध्ये गुंतल्या होत्या. या कंपन्या महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थान, हरियाणासह अन्य राज्यांत पकडल्या गेल्या.बनावट जीएसटी नोंदणीविरोधात सरकारने सुरू केलेल्या मोहिमेचा परिणाम दिसून येत…
सीएनजी -पीएनजीच्या किमती कमी होणार
दिल्ली -: केंद्र सरकारने किरीट पारेख समितीच्या गॅसच्या किमतींबाबतच्या शिफारशी मंजूर केल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारने घरगुती नैसर्गिक वायूच्या किंमती निश्चित करण्याच्या नव्या सूत्राला मंजुरी दिली आहे. सरकारच्या या निर्णयानंतर सीएनजी आणि पीएनजीसारख्या इंधनाच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. सीएनजी, पीएनजीच्या दरात किमान 10 टक्क्यांची कपात होण्याची शक्यता आहे….
सरकार आग्रह धरीत नाही तर तुम्ही का धरता?
राज्यपालांनी त्या यादीवरून काँग्रेस आमदारला सुनावले पुणे/ १२ नामनिर्देशित सदस्यांच्या यादीचा प्रश्न आता महाराष्ट्रात चांगलाच मनोरंजनाचा विषय ठरला आहे कारण या यादीवरून सरकार विरुद्ध राज्यपाल यांच्यात जो सामना सुरू झालाय तो क्रिकेटच्या टी२० समण्या इतकाच आता रंगतदार ठरतोय आज पुण्यात ध्वजा रोहन कार्यक्रमात राज्यपालांना काँग्रेस आमदाराणे नाम निर्देशित सदस्यांच्या यादी बद्दल विचारले .आता त्यांनी अजित…
मुंबईकरांची‘मोनो’ कधी सुरक्षित धावणार?
देशाची आर्थिक राजधानी मुंबई आणि त्याहीपुढे ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, मुरबाड, कर्जत, कसारा ते अगदी पनवेलपर्यंत विस्तारत जाणारी महामुंबई पाहून आपला प्रत्येकाचा उर अभिमानाने भरून येतो. अटल सेतू, फ्रीवेचे जाळे, सी लिंक, मुंबई, ठाणे भुर्रकन गाठायचं असल्यास सुसाट प्रवासाची अनुभूती देणारे उड्डाणपूल सर्व कसं अगदी विकासाच्या नावानं भरून पावल्यासारखं वाटतं. पण, धकाधकीच्या…
