


मुंबई/महापालिका निवडणुकीच्या तयारीला आता वेग आला असून २३६ प्रभागांच्या आराखड्याला राज्य निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे आता ज्या २३६ वार्ड क्या सीमा निश्चित करण्यात आल्या आहेत त्यांच्या बाबत १ फेब्रुवारी ते १४फेब्रुवारी दरम्यान जनतेकडून सूचना आणि हरकती मागवल्या जाणार आहेत त्यासाठी १ फेब्रुवारीला संकेतस्थळावर २३६ प्रभागांच्या यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर १६ फेब्रुवारीला हरकती…
ठाणे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे माजी नगरसेवक माणिक पाटील यांच्या घर आणि गाडीवर काही अज्ञात इसमांनी हल्ला केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. संबंधित प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झालाय. संबंधित घटना ही कासार वडवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलीय. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे ही घटना काल सकाळी ८ वाजेच्या…
मुंबई (किसन जाधव) फेरीवाले आणि पालिका अधिकारी यांच्यात साटे लोटे असल्यामुळेच अर्ध्या मुंबईच्या फुटपाथ आणि रस्त्यांवर फेरीवाल्यांनी कब्जा केलाय पण पालिका त्यांचे काहीच करू शकत नाही कारण पालिका वास्तविक नियमानुसार कोणत्याही स्टॉल मध्ये गुटका व खाद्य पदार्थ बनवता ही येत नाहीत आणि विकतही येत नाहीत तरी सुधा दादर सेनापती बापट मार्गावर फूल बाजार येथील मनिष…
मुंईक- नोकर भरती घोटाळ्यावरून हा विकास आघाडी सरकारला लक्ष्य करताना या सरकारच्या काळात एकही परीक्षा घोटाळे शिवाय होत नाही या घोटाळ्याचे धागेदोरे मंत्रालय पर्यंत पोचले आहेत असा आरोप विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला नोकर भरती मोठ्या संख्येने घोटाळे झाले आहेत न्यासा कंपनीला 21 जानेवारी 2020 रोजी अपात्र ठरवले गेले त्यानंतर 4 मार्च 2019…
ढाका – बांगला देशात जातीयवादी संघटनेकडून सुरु असलेले हिंसक आंदोलन आता अधिकच तीव्र झाले आहे. मुस्लिम आंदोलक बांगला देशातील २७ जिल्ह्यनमढील हिंदूंची मंदिरे , घरे आणि मालमत्तानं टार्गेट करीत आहेत. आज तर ढाक्यात एका गर्भवती महिलेला घरात घुसून मारण्यात आले ती बेशुद्ध पडली पण ती मेली असे समजून तिला सोडले . दरम्यान भारत सरकारकडून या…
प्रदेशाध्यक्षांसह काँग्रेस नेते राजभवनासमोर मौनव्रत आंदोलन करणार मुंबई, दि 10 ऑक्टोबर-उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाने शेतकऱ्यांना अत्यंत क्रूरपद्धतीने गाडीखाली चिरडून मारले. या शेतकरी हत्याकांडाच्या निषेधार्थ व गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी महाराष्ट्र विकास आघाडीने सोमवारी ११ तारखेला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. तसेच काँग्रेस नेते राजभवनासमोर मौनव्रत आंदोलनही करणार आहेत. काँग्रेसच्या…