मुंबई/ यंदा करोनाने सणांच्या उत्साहावर पाणी फिरले आहे गणेशोत्सव जसा साधेपणाने साजरा करण्यात आला तसाच नवरात्रोत्सव सुधा साधेपणाने साजरा करण्याचे आदेश सरकारने दिले असून गरब्याच्या आयोजनात परवानगी नाकारण्यात आल्याने तरुणाईचा उत्साह मावळला आहे काल सरकारने नवरात्रोत्सवासाठी नियमावली जरी केली त्यात देवीच्या आगमन आणि विसर्जनाच्या मिरवणूकीवर बंदी असेल तसेच मंडप सुधा मर्यादित स्वरूपाचे असतील ध्वनिक्षेपक लावण्याबाबत ही वेळेची मर्यादा आणि इतर नियम आहेत
नवरात्रोत्सवात गरबा दांस हे मुख्य आकर्षण असते त्यासाठी तरुणाई देवीच्या मंडपात गरबा डांस खेळण्यासाठी उत्सुक असते पण यंदा मात्र गरबा नसेल
Similar Posts
गणेश भक्तांना खुश खबर पॅसेंजर गाड्या पुन्हा सुरू तर मुंबई गोवा महा मार्गावर अवजड वाहनांना नो एंट्री
मुंबई/ गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणावर मुंबईतील चाकरमानी कोकणात जातात.त्यांच्या प्रवासात अडचणी येऊ नयेत म्हणून सरकारने काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत करोना मुळे गेल्या काही दिवसांपासून बंद असलेल्या दिवा ‘मडगाव,दिवा रत्नागिरी,मुंबई सावंतवाडी, आदी पॅसेंजर गाड्या ७ सप्टेंबर पासून पुन्हा सुरू होणार फेस्टिवल स्पेशल म्हणून कोकण रेल्वे मार्गावर या गाड्या धावणार आहेत त्यामुळे चाकरमान्यांचा गणेशोत्सवातील प्रवास सुकर होणार…
राजं ठाकरेंची भूमिका अखेर उद्धव ठाकरेना पटली – परप्रांतियांच्या नोंदी ठेवण्याचे आदेश – परप्रांतियांना सरकारचा पहिला धक्का !
मुंबई/ साकीनाका बलात्कार प्रकरणानतर सरकारची झोप उडाली असून आरोपी हा उत्तर भारतीय असल्याने परप्रांतीयांचा राज ठाकरेंनी उपस्थित केलेला मुद्दा उशिरा का होईना सरकारला पटला असून गंभीर गुन्ह्यातील बहुतेक आरोपी हे परप्रांतीय असल्याचे निष्पन्न होत असल्याने यापुढे मुंबईसारख्या महानगरात परप्रांतीयांच्या नोंदी ठेवा असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत .परप्रांतियांना हा पहिला धक्का आहे मात्र…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयविधानसभेचे विशेष अधिवेशन महाविकास आघाडीची अग्निपरिक्षा
मुंबई/ एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरी नंतर महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले आहे . त्यामुळे विरोधी पक्ष नेते फडणवीस यांनी राज्यपालांना भेटून बहुमत चाचणीची मागणी केली आहे .त्यामुळे राज्यपालांनी शुक्रवार दिनांक 30 जूनला विधानसभेचे एक दिवसाचे विशेष अधिवेशन बोलावले असून या आधिवेशनात बहुमत चाचणी होणार आहे. .बहुमतासाठी 125 आमदारांची गरज आहे भाजपकडून स्वतःचे 106 तसेच 13…
गुन्हे | ताज्या बातम्या | महापालिका | महाराष्ट्र | मुंबई | राजकीय | विश्लेषणसत्याचा शोध आणि असत्यला कडाडून विरोध करणारा लोकशहीच्या चौथ्या स्तंभाचा खरा रखवालदार असलेले नवे न्यूज पोर्टल
मुंबई जनसत्ता तुमच्यासाठी तुमचे आणि तुम्हाला समर्पित असलेले एक जनजागृती मिशन …चला मग तुम्हीही यात सामील होऊन हा देश,आणि या देशातील लोकशाही वाचवू या!ताज्या आणि विश्वसनीय बातम्या,विविध विषयांचा आढावा घेणारे लेख ,कला,क्रीडा, सांस्कृतिक ,आणि आरोग्य याबाबतची त्यात्या विषयातील तज्ञांनी दिलेली अभ्यासपूर्ण माहिती आणि बरेच काही…..वाचा आणि वाचवा स्वतःला,आपल्या समाजाला आणि या देशातील लोकशाहीला..गेली बारावर्ष सा….
५ वर्षात बारा हजार कोटींची रस्त्याची कामे- पालिका प्रशासनाची चौकशी करा- मिलिंद देवरा यांची मागणी
मुंबई/ घर फिरले की घराचे वासे सुधा फिरतात अशीच काहीशी अवस्था झाली आहे शिवसेनेची! कारण एकीकडे सरकार कोसळले आहे आणि उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्री पद गेले तर दुसरीकडे आघाडीतील काँग्रेस पक्षानेच पालिकेतील भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे .काँग्रेसचे माजी खासदार मिळून देवरा यांनी पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेवर रस्ते घोटाळ्याचा आरोप केला आहे गेल्या 5 वर्षात रस्त्यांच्या…
मानखुर्द येथील उड्डाणपुलाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव द्यावे यासाठी भाजप नगरसेवकांचे निदर्शने
भाजपच्या नगरसेवकांनी पालिकेच्या बाहेर जोरदार निदर्शने केली आहेत. मानखुर्द येथील उड्डाणपुलाचं नाव बदलण्याची मागणी भाजप नगरसेवकांनी केली आहे. मानखुर्द येथील उड्डाणपुलाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव द्यावे यासाठी भाजप नगरसेवकांनी जोर लावून धरला. यावेळी पालिका प्रशासना विरोधात सभागृह बाहेर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज की जय नावाच्या घोषणांनीही यावेळी परिसर दुमदुमून गेला. याबाबत आता…
