मुंबई/ पालिकेच्या घनकचरा विभागातील सहायक अभियंता अमित शेट्ये यांची नुकतीच जी- दक्षिण विभागात बदली करण्यात आली . शेट्ये है अत्यंत कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय अभियंता म्हणून ओळखले जातात. त्यांनी ई प्रभागात काम करताना कर्मचाऱ्यांना आणि कंत्राटदाराणा चांगली शिस्त लावली. तसेच त्यांच्याकडून चांगल्या प्रकारे काम करून घेत होते त्यामुळे प्रशासनाचा फायदा झाला.
Similar Posts
मालेगाव बॉम्ब स्फोटातील सर्व आरोपी निर्दोष
मालेगाव/ मुंबईतील रेल्वे बॉम्ब स्फोटातील ११ आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने याच महिन्यात निर्दोष मुक्त केले होते.त्याच्या काही दिवसातच संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या मालेगाव बॉम्ब स्फोटातील सातही आरोपींची विशेष न्यायालयाने सबळ पुरावे अभावी १७ वर्षांनी निर्दोष मुक्तता केली.मात्र हा निकाल देताना न्यायालयाने तपास व्यवस्थित झाला नाही अशी टिप्पणी करीत, तपास यंत्रणांवर कडक ताशेरे ओढले आहेत….
पालकांचे संमतीपत्र असेल तरच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश आजपासून शाळा सुरू
मुंबई/ कोरोणच्य भीतीमुळे गेल्या दीड वर्षांपासून बंद असलेल्या राज्यातील सर्व सरकारी आणि खाजगी शाळा आजपासून सुरू होत आहेत मात्र शाळेतील प्रवेशासाठी पालकांचे समतीपत्र बरोबर आणणे विद्यार्थ्यांसाठी बंधनकारक आहे शहरी भागात आठवी ते बारावी तर ग्रामीण भागात पाचवी ते बारावी पर्यंतच्या वर्गाना परवानगी देण्यात आली असून सर्व शाळा एक दिवस आड सुरू राहतीलसध्या करोनाचा प्रादुर्भाव काही…
मराठ्यांची एकजूट होताच परप्रांतियांना पोट शूळदुकाने बेमुदत बंद करून लॉक डाऊन सारखी स्थिती निर्माण करण्याचा इशारा
मुंबई – हिंदीच्या सक्तीच्या मुद्द्याच्या विरोधात मराठी माणसांची एकजूट होताच गुजराती मारवाडी लोकांना पोटशूळ उठला आहे.सरकारमध्ये या लोकांचे हितचिंतक बसलेले असल्याने त्यांच्या जीवावर आता गुजराती मारवाडी व्यापार्यांनी मराठी माणसांच्या विरोधात एकत्र येवून दुकाने बेमुदत बंद ठेवण्याचा आणि लॉक डाऊनसारखी परिस्थिती निर्माण करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. भाईंदर मध्ये एका मेळाव्यात गुजराती महिलेने तिथल्या गुजराती मारवाडी…
अंदमान निकोबारच्या राजधानीचे नाव अमित शहांनी बदलले ! पोर्ट ऑफ ब्लेयरचे झाले विजयपूरम
नवी दिल्ली – भाजप सरकारकडून क्षारांची , रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याचा सपाट सुरु आहे. संभाजी नगर , उस्मानाबाद ,अलाहाबाद, आदी क्षारांची नावे बदलण्यात आली . त्यानंतर मुंबईतील रेल्वे स्थानकांची नवे बदलण्याचाही प्रस्ताव आहे. पण ज्या अंदमान निकोबार मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी मरणप्राय यातना भोगल्या . त्या अंदमानची राजधानी पोर्ट ऑफ ब्लेअरचे नाव बदलण्याचा…
पोटगी हा घटस्फोटित महिलांचा अधिकार आहे – सर्वोचं न्यायालयाच्या निर्णय
पुणे : शहाबानो प्रकरणानंतर ‘मुस्लीम महिला (घटस्फोटावरील अधिकारांचे संरक्षण) कायदा १९८६ हा सर्वसमावेशक आणि धर्मनिरपेक्ष फौजदारी संहिता कलम १२५ पेक्षा वरचढ असू शकत नाही. हा कायदा सर्वसमावेशक असून मुस्लीम महिलांनाही लागू होणारा आहे आणि पोटगी हे दानकर्म नसून घटस्फोटीत महिलांचा अधिकार आहे असा निवाडा बुधवारी सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिला. त्याचं स्वागत मुस्लिम सत्यशोधक मंडळाने केलं…
मुंबईच्या सुशोभीकरणात स्ट्रीट फर्निचर घोटाळा – खुद्द कंत्राटदारांचेच मुख्यमंत्र्यांना पत्र
मुंबई: शहराच्या सुशोभीकरणात स्ट्रीट फर्निचर घोटाळा झाला असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. यात आता खुद्द सुशोभीकरण करणारे कंत्राटदारदेखील सामील झाले असून सुशोभिकरणाच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी केलाय. अशा प्रकारचे पत्रच साई सिद्धी इंफ्रा या कंत्राटदाराने मुख्यमंत्र्यांना लिहिले असून पुरावे सादर केले आहेत.साताक्रूज येथील मिलन सबवेच्या सुशोभीकरण करण्यासाठी साई सिद्धी इंफ्रा या कंपनीला पालिकेचे…
