मराठा आंदोलक आता शेतकऱ्यांसाठी लढा उभारणार
धाराशिव / मराठ्यांना कुणबी कोट्यातून आरक्षण देण्याच्या मागणीवर आंदोलन करून सरकारकडून ती मागणी मान्य करून घेतल्यानंतर मनोज जरांगे आता शेतकऱ्यांसाठी मोठा लढा उभारणार आहेत. त्यासाठी दिवाळीनंतर बैठका घेतल्या जातील असे त्यांनी सांगितले.राज्यात अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील बहुतांश शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं असून राज्य सरकारने ३२ हजार कोटींचं पॅकेजही जाहीर केलं आहे. दिवाळीपूर्वी शेतकऱ्याच्या खात्यावर मदतीची रक्कम देण्यात…
