वार्ड आरक्षणाचा अनेक नगरसेवकांना फटकापालिका निवडणुकीची आरक्षण सोडत जाहीर
मुंबई/ अखेर मुंबई महानगरपालिकेच्या २२७ प्रभागांसाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे. ज्येष्ठ नगरसेवक रवी राजा,तेजस्विनी घोसाळकर,माजी महापौर मिलिंद वैद्य ,कप्तान मलिक आदींचे वार्ड आरक्षित झाल्याने त्यांना नवे वार्ड शोधावे लागतील.न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली असून, यंदाही शाळेच्या विद्यार्थ्यांद्वारे ही आरक्षण सोडत काढण्यात आली आहे. मुंबई महापालिकेचा कार्यकाळ ७ मार्च २०२२ रोजी…
