पत्रकार आणि राज्यशास्त्राच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक : ‘गुरुजी’ !
-विक्रांत विजय वैद्य (बोरीवली, मुंबई). ज्येष्ठ पत्रकार श्री. योगेश त्रिवेदी यांच्या अतिशय लोकप्रिय झालेल्या ‘पासष्टायन’ या पुस्तकानंतर ‘गुरुजी’ हे पुस्तक प्रसिद्ध होत आहे, ही आत्यंतिक आनंददायी घटना आहे. पण एका गोष्टीची खंत मात्र मनात जाणवतेय, श्री. योगेश त्रिवेदी यांना ‘गुरुजी’ ही उपाधी देणारे ज्येष्ठ पत्रकार सदानंद शिंदे यांचा या कोरोनाकाळात करुण अंत झाला. आज ‘गुरुजी’…
