दिल्ली बॉम्बस्फोटातील दहशतवादी महिला डॉक्टरचे महाराष्ट्र कनेक्शन उघडकीस
मुंबई/दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटामुळे संपूर्ण देशात भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत नवनवीन खुलासे व्हायला सुरुवात झाली आहे. दिल्ली स्फोटाचे कनेक्शन हे फरिदाबाद मॉड्यूलसोबत असल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी फरीदाबादमधून डॉक्टर जम्मिल शकील आणि लखनऊमधून डॉक्टर महिला शाहीन शाहिद हिला बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. आता महिला डॉक्टर शाहीन शाहिदचं महाराष्ट्र कनेक्शन समोर आलं आहे….
