बरे लसीकरण हा निकष ठेवताना दोन डोसचीच मर्यादा का? एक डोस घेतलेले लोकल मधून गेले तर त्यांच्यामुळे कोरोंना पसरणार आहे का?
तिकीट बंद केल्याने अनेक प्रवाशांनी नाराजी बरे लसीकरण हा निकष ठेवताना दोन डोसचीच मर्यादा का? एक डोस घेतलेले लोकल मधून गेले तर त्यांच्यामुळे कोरोंना पसरणार आहे का? बरे दोन डोस क्या मध्ये ८४दिवसांचे म्हणजेच जवळपास तीन महिन्यांचे अंतर आहे. मग एक डोस घेतलेल्यांनी तीन महिने नोकरी धंदा सोडून घरातच बसायचे का? बरे तुमच्या लसीकरण मोहिमेत…
