मुंबई – राज्य सभेच्या सहा रिक्त जागांसाठी पुढील महिन्यात निवडणूक होत असून त्यात राजीव सातव यांच्या निधनाने रिक्त झालेल्या एका जागेचाही समावेश आहे . सुरवातीला या जागेसाठी राजीव सातव यांच्या पत्नीच्या नावाचा विचार सुरू होता पण नंतर मात्र सोनिया गांधी यांच्या अत्यंत विश्वासू म्हणून ओळखल्या जाणार्या रजनी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली .रजनी पाटील या उत्कृष्ट संसदपटू असून सध्या त्या जम्मू काश्मीरच्या प्रभारी आहेत . रजनी पाटील यांचे अगोदर विधांनपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या यादीत नाव होते . मात्र ही यादी रखडल्याने आता रंजनी ताईना राज्यसभेची उंमेदवारी देण्यात आली येत्या 4 ऑक्टोबरला ही निवडणूक होणार असून 21 सप्टेबर ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख आहे .
Similar Posts
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयभाजपच्या विजयी जल्लोषकडे फडणवीस यांच्यासह दिग्गज भाजप नेत्यांची पाठ- गड आला पण स्वाभिमान गेला
मुंबई/ शिवसेना फोडण्यापासून आघाडी सरकार पडण्यापर्यंत प्रत्येक आघाडीवर भाजपने यश मिळवले आणि राज्यात सत्तांतर घडवून आणले मात्र या सत्तांतर नाट्याचे प्रमुख नायक असलेले देवेंद्र फडणवीस यांच्यावर उपमुख्यमंत्रीपद नाईलाजाने स्वीकारण्याची वेळ आल्याने ते भाजपच्या जल्लोषात सामील होऊ शकले नाहीत .त्यामुळे गड आला पण स्वाभिमान गेला अशी भाजपची स्थिती झाली आहे .उदव ठाकरे यानी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यावर…
शरद पवार आजही भाजप सोबत – प्रकाश आंबेडकर
रमुंबई- शिवसेनेसोबत युती करणाऱ्या प्रकाश आंबेडकर याना महाविकास आघाडीत घेण्याबाबत हालचाली सुरु असतानाच आज प्रकाश आंबेडकर यांनी मविआचे संस्थापक शरद पवार हे भाजप सोबतच आहेत असे सांगून आघाडीत मोठी खळबळ उडवून दिली आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले कि लोकशाही आणि स्वातंत्र्यांची गळचेपी करीत देशाची हुकूमशाहीकडे वाटचाल होत आहे. हे रोखण्यासाठी राज्यात शिवशक्ती-भीमशक्ती…
युट्युबवरील अश्लील जाहिरातीमुळे परीक्षांत नापास झाल्याचा दावा करून ७५ लाख मागणाऱ्याला २५ हजारांचा दंड
मुंबई – युट्युब वरील अश्लील जाहिराती मुळे लक्ष विचलित होऊन पोलीस भरती परीक्षेत मी नापास झालो . त्यामुळे मला ७५ लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करणारी एक याचिका मुंबई उंचच न्यायालयात दाखल करण्यात आली होती . पण न्यायालयाने ती फेटाळली असून याचिकाकर्त्यालाच २५ हजारांचा दंड ठोठावला आहे मध्य प्रदेशमधील पन्ना येथे राहणाऱ्या आनंद…
नोकर भरती घोटाळ्याचे धागेदोरे मंत्रालयापर्यंत
मुंईक- नोकर भरती घोटाळ्यावरून हा विकास आघाडी सरकारला लक्ष्य करताना या सरकारच्या काळात एकही परीक्षा घोटाळे शिवाय होत नाही या घोटाळ्याचे धागेदोरे मंत्रालय पर्यंत पोचले आहेत असा आरोप विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला नोकर भरती मोठ्या संख्येने घोटाळे झाले आहेत न्यासा कंपनीला 21 जानेवारी 2020 रोजी अपात्र ठरवले गेले त्यानंतर 4 मार्च 2019…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयकोणाचे आमदार पात्र कोणाचे अपात्र आज न्यायालयात फैसला
दिल्ली / सरकार आणि शिवसेनेतील उरलेल्या आमदारांचे भवितव्य ठरविण्याच आजच्या सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे . मात्र आज सुनावणी होईल की नाही याबाबत शंका असल्याने या सूनवणीबानातचे सस्पेन्स वाढले आहेएकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या विरोधात बंड केले होते त्यांच्या सोबत शिवसेनेचे 39 आमदार गेले होते त्यानंतर शिवसेनेने शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या विरोधात सभापती…
